शाश्वत अशी सेंद्रिय कृषी
2
Author(s):
PROF. DR.K.A.WARKE ,PROF. AKSHARA AMOL SABLE
Vol - 15, Issue- 3 ,
Page(s) : 189 - 192
(2024 )
DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
Get Index Page
Abstract
आधुनिक बियाणांमुळे पारंपारिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या .रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक' सेंद्रिय शेती' शिवाय गत्यंतर नाही.
|