( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 29    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

कृषी अनुदानाचा बँकेच्या वित्तीय स्थिती वर होणारा परिणाम संदर्भ अमरावती जिल्हा

    2 Author(s):  KUNDAN BHOYAR,DR. SANJAY P. KALE

Vol -  13, Issue- 5 ,         Page(s) : 452 - 456  (2022 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

कर्जपुरवठा करणे ही व्यापारी बँकेचे दुसरे महत्त्वाचे कार्य आहे. व्यापारी बँका या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करतात. यातील काही रक्कम त्या स्वतःजवळ ठेवतात आणि उर्वरित रक्कम गरजू व्यक्तींना कर्जाऊ देतात. अशी कर्ज देताना बँक खात्यावर व्याज आकारतात कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची पत विचारात घेउन किंवा योग्य प्रकारचे तारण स्वीकारून कर्जे दिली जातात. ठेवीवर व्याज देणे आणि कर्जावर व्याज आकारणे यातून व्यापारी बँका नफा मिळवीत असतात. व्यापारी बँका पुढील प्रकारची कर्ज देत असतात.

Iqbal THONSE HAWALDAR, Cristi SPULBAR, LOKESHA, Ramona BIRAU, Cristian REBEGEA, Analyzing non-performing assets in agricultural loans: A case study of India, See discussions, stats, and author profiles for this publication at: https://www.researchgate.net/publication/340849659
https://www.krisinformation.se
https://www.krishmortgages.com
https://www.mahakrushi.com

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details