International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, राष्ट्रीय विधवा व अपंग निवृत्ती वेतन योजनेची आर्थिक दृष्टिकोनातून अध्ययन
2 Author(s): NAWAL D.PATIL,DR. DINESH W. NICHIT
Vol - 13, Issue- 5 , Page(s) : 457 - 460 (2022 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
वृध्द व्यक्ती, विधवा महिला, अल्पसंख्याक, दिव्यांग, भूमीहीन आणि वंचित घटकांना सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. कारण आपल्या नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही, हे लोकशाही राज्याचे सर्वमान्य तŸव आहे. त्यामुळेच सामाजिक व आर्थिक सुरक्षा हा सुप्रशासनाचा अत्यंत आवश्यक घटक आहे आणि सरकार त्याची पूर्तता करण्यासाठीच काम करीत आहे. सदर शोध लेख केंद्र पुरस्कृत तीन योजना च्या संबंधित आहे. सदर योजनांचा लाभ हा केवळ दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना मिळतो. यासंदर्भात प्राथमिक व दुय्यम माहिती चा आधार घेण्यात आला. गृहीत कृत्य ची पडताळणी करण्याकरिता 120 लाभार्थ्यांकडून माहिती संकलित करण्यात आली.