( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 39    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

बहुशाखीय शिक्षणात स्वयं आणि दीक्षा एक आधुनिक तंत्रज्ञान साधन

    1 Author(s):  DR.PRATIBHA DIPAK SURYAWANSHI

Vol -  14, Issue- 5 ,         Page(s) : 389 - 392  (2023 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

शिक्षण व्यवस्थित अनेक धोरण आले त्यामुळे शिक्षणात अमलाग्र बदल झाले 34 वर्षानंतर म्हणजेच 21 व्या शतकात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20-20 च्या धोरणाच्या अंमलबजावणी पर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1964-66 मध्ये डॉक्टर डी एस कोठारी यांनी वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यावी अशी शिफारस केली.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details