International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
संत एकनाथांच्या साहित्यातील लोकतत्व आणि लोकबंध
1 Author(s): PROF. DR. ANJALI PANDE
Vol - 8, Issue- 10 , Page(s) : 248 - 255 (2017 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
विðलभक्तीचा वारसा लाभलेल्या भानुदासांच्या घराण्यात संत एकनाथांचा जन्म झाला. तेराव्या षतकाच्या अखेरिस झालेल्या यवनी आक्रमणाच्या परिणामस्वरूप महाराष्ट्राचे धार्मिक व सांस्कृतिक भावजीवन उद्ध्वस्त झाले होते. मंदिरे, तीर्थक्षेत्रे, आणि स्त्रिया हे यवनी आक्रमणाचे लक्ष्य होते.