International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
आदिवासी साहित्य आणि लोककला उपविषय - आदिवासी लोककला
1 Author(s): PROF. ANSHUMATI RAJENDRA KAHANE
Vol - 15, Issue- 2 , Page(s) : 101 - 107 (2024 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
भारतीय स्मृतिग्रंथात आदिवासी जमातीचा उल्लेख सापडतो. त्यांचा रामायणात निषाद, किरात, शबर रक्श असा उल्लेख आहे. कच्चे मांस खाणारे म्हणून किरातांचा उल्लेख आहे. महाभारतात पुलिंद आणि किरात हे हिमालयात राहणारे आदिवासी म्हणून म्हटले आहेत. एकलव्य, शबरी, निषादराजगृह आदिवासी होते