International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
संत कवियत्री- संत जनाबाई
1 Author(s): DR. SAHASRABUDHE BHARTI MILIND
Vol - 13, Issue- 1 , Page(s) : 518 - 521 (2022 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथली संस्कृती व भाषा जोपासण्याचे काम इथल्या वारकरी संतांनी अतिशय मनोभावे केले आहे.परकीय आक्रमणाच्या विरोधात ढाल आणि तलवार घेऊन उभे राहण्यापेक्षा संतांनी टाळ आणि विणा घेऊन आपल्या संस्कृतीचे रक्षण केळे आहे.