( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 82    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरूष

    1 Author(s):  PRAFULL TUKARAMJI BANSOD

Vol -  6, Issue- 1 ,         Page(s) : 616 - 623  (2015 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

आतापर्यंत जगात अनेक महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या त्यांच्या समाजासाठी उत्तुंग कार्य करून किर्ती संपादन केली. ते सर्वगुणसंपन्न नव्हते तरीसुध्दा त्यांच्या विषिश्ट लोकोत्तर कार्यामुळे व लोकसंग्रहामुळे ते अजरामर झाले. हे सर्व महात्मे एका विषिश्ट ध्येय्याने प्रेरीत झालेले होते. अविरत कश्ट करण्याची तयारी, अफाट लोकसंग्रह, आपल्या समाजाबद्दल प्रेम, सामान्य माणसाबद्दलची अपार करूणा, उदंड आत्मविष्वास, कर्तव्यकठोरता, षासन संस्था चालविण्यासाठी लागणार सत्वगुणयुक्त रजोगुण, दुरदर्षित्व, द्रश्टेपणा, समाजाची उन्नती करण्याची तीव्र इच्छा हे सर्व गुण थोडयाफार प्रमाणात या सर्व महात्म्यांमध्ये दिसून येतात. परंतु हे सर्वच महात्मे ‘युगपुरूश’ या संज्ञेत पात्र ठरत नाहीत. जगातील अषा अनेक व्यक्तिंमध्ये एक नाव अधिक उठून दिसते ते म्हणजे महाराश्ट्राचे लाडके दैवत ‘छत्रपती षिवाजी महाराज’ यांचे!

01) सामंत श्रीनिवास - ‘वेध महामानवाचा’ 
देषमुख आणि कंपनी, पुणे - 1998, पृश्ठ क्र. 25
02) तत्रैव - पृश्ठ क्र. 35
03) पवार जयसिंगराव - ‘छत्रपती षिवाजी महाराज’, अरूंधती प्रकाषन, कोल्हापूर, 
दुसरी आवृत्ती 1 मे 1981, पृश्ठ क्र. 26
04) तत्रैव - पृश्ठ क्र. 28
05) सामंत श्रीनिवास - ‘वेध महामानवाचा’, देषमुख आणि कंपनी, पुणे 1998
पृश्ठ क्र. 365
06) पवार जयसिंगराव - ‘छत्रपती षिवाजी महाराज’, अरूंधती प्रकाषन, कोल्हापूर, 
दुसरी आवृत्ती 1981, पृश्ठ क्र. 33
07) सरदेसाई गोविंद सखाराम - ‘मराठी रियासत’ खंड-1 
पाॅप्युलर प्रकाषन मुंबई - 1988, पृश्ठ क्र. 290
08) कुरूंदकर नरहर - ‘छत्रपती षिवाजी महाराजांचे चरित्र’ 
जनबोध प्रकाषन, चिंचवडगाव पुणे, 1920, पृ. क्र. 03
09) तत्रैव - पृश्ठ क्र. 10

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details