( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 221    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात नागपूर जिल्हयाचे योगदान

    1 Author(s):  PROF. DR. B. R. MASKE

Vol -  10, Issue- 2 ,         Page(s) : 217 - 222  (2019 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसची स्थापना झाली. 1891 मध्ये काॅंग्रेसचे नागपूरात सातवे अधिवेशन भरले. त्यावेळी विदर्भातील जनजिवन ढवळुन निघाले. यामूळे विदर्भातील नेते निर्भय बनले. विदर्भातील खेडयापाडयात काॅंग्रेस जावी आणि खेडयापाडयातून ती रूजावी असा प्रयत्न विदर्भातील नेते करीत होते. विदर्भात टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचा प्रभाव होता. दादासाहेब खापर्डे, बापूजी अणे टिळकांचे खास अनुयायी होते. रा. ब. मुधोळकर, गंगाधरराव चिटणीस हे मवाळांचे प्रतिनिधीत्व करीत होते. बंगालच्या फाळणीचा निषेध विदर्भातील नेत्यांनी केला होता. विदर्भातील 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पुर्णपणे जनतेने महात्मा गांधीच्या असहकार चळवळीस पाठींबा दिला होता. असहकार चळवळीचा प्रभाव नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ जिल्हयावर सर्वात जास्त होता. अमरावती येथे विर वामनराव जोशी यांनी ग्रामपंचायतीमध्ये जागृती घडवुन आणली. विदर्भात स्वराज्य पक्षाला मध्यप्रांत वÚहाडच्या कौन्सीलात स्वराज्य पक्षाला बहुमत मिळाले होते. असहकार चळवळीत झेंडा सत्याग्रह प्रभावी होता. 1930 मध्ये जंगल सत्याग्रह झाला.

1) वक्कानी नि. आ.:  आधुनिक विदर्भाचा इतिहास (1847-1950)
   मंगेश प्रकाशन, नागपूर, 2003.
2) कोलारकर श. गो.:  आधुनिक विदर्भाचा इतिहास, (1885-1947)
   मंगेश प्रकाशन, नागपूर, 2003.
3) गेडाम शंकरराव:  नागपूर जिल्हयातील स्वातंत्र्य लढा
   आॅगस्ट क्रांती सुवर्ण महोत्सव समिती, प्रकाशन नागपूर
4) चैधरी डाॅ. कि. का.: वर्धा जिल्हा गॅझेटिअर, मराठी आवृत्ती
5) कुंटे बि. जी.:  गॅझेटिअर आॅफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट, वर्धा डिस्ट्रीक्ट रिवाइजड एडिशन
6) आॅगस्ट क्रांती सुवर्ण महोत्सव समितीचे प्रकाशन: नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्हयांचा स्वातंत्र्य लढा.
7) कानेटकर मा. ज.: नागपूर प्रांताचा इतिहास, काग्रेस सुवर्ण ज्युबिली ग्रंथ.
8) शुक्ल अभिनंदन ग्रंथ
9) काळे रा. वि., दिव्यत्वाची प्रचिती, प्रकाशक श्री द. ग. काळी, नाईक रोड, महाल नागपूर
10 Dave Prof. S.L. : The Revolutionary Activities of Vidarbha.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details