( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 45    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

महाराश्ट्रातील पाणलोट क्षेत्र विकासाचा षेतीवरील परिणाम

    1 Author(s):  PROF. DR. SWARNLATA WARKE

Vol -  1, Issue- 2 ,         Page(s) : 180 - 185  (2010 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

मानवी जीवन जगत असतांना मानवाच्या काही महत्वाच्या गरजा असतात. अन्न, वस्त्र व निवारा ह्याा मानसाच्या मुलभूत गरजा आहेत. परंतु या गरजा बरोबरच काही अजुन गरजा महत्वाच्या असतात. त्यामध्ये पाणी ही गरज खुप महत्वाची आहे. पाणी हे जीवन असे म्हटले जाते ते सत्य आहे. निसर्गातील सर्वच प्राणीमात्राचे जीवन हे पाण्यावर अवलंबून असते. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्केपेक्षा अधिक लोकांचा उदरनिर्वाह षेती व षेतीषी संबंधीत व्यवसायावर अवलंबून आहे. भारतातील पर्जन्य मानाचा विचार केला असता सरासरी 120 सें.मी. असून एकूण जलसंपत्ती 400 दषलक्ष हेक्टर मीटर आहे. एकूण निव्वळ पिकाखालील क्षेत्र 142 दषलक्ष लक्ष हेक्टर आहे. तर एकूण पिकाखालील क्षेत्र 188 दषलक्ष हेक्टर आहे. त्यापैकी 70.6 दषलक्ष हेक्टर एकूण ओलीताखालील क्षेत्र आहे. म्हणजेच भारतात एकूण 37.5 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यामुळे पीक घनता ही 132 टक्के आहे. जगातील जलसंपत्तीचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, एकूण उपलब्ध जलसंपत्तीपैकी 97 टक्के पाणी हे समुद्रात आहे तर 2 टक्के पाणी हे धु्रवावर बर्फ आणि हिम या स्वरुपात असून केवळ 1 टक्के पाणी मानवाच्या विविध गरजासाठी उपलब्ध आहे व या उपलब्ध पाण्याच्या 80 टक्के पाणी षेती व्यवसायासाठी वापरले जाते.

1).षिंदे सुभाश, धोंडे मधुकर, महाराश्ट्र सिंचन विकास, पाण्याचा कार्यक्रम वापर, षासकीय फोटोसिंको मुद्रणालय, पाटबंधारे संषोधन व विकास संचालनालय, पुणे. 2004, पृ. क्र. 1.
2) धारे मुकूंद, सहभागीय पाणलोट क्षेत्र विकास, हस्तग्रंथ, अफाॅर्म प्रकाषन, एप्रिल 2000, पृ. क्र. 1.
3) वानखेडे ज्ञानदेव, चव्हाण के. एस., महाराश्ट्र सिंचन विकास सिंचन व्यवस्थापन जमीन, पाणी आणि पिके यांचा परस्पर संबंध, षासकीय फोटोसिंको मुद्रणालय पाटबंधारे संषोधन विकास संचालनालय, पुणे, 2003, पृ. क्र. 26.
4) चैगुले वा. ल., पाणलोट विकास विषेशांक पाणलोट क्षेत्र आधारित मृद व जलसंधारणाचे विविध उपचार, महाराश्ट्र सहकारी, मुद्रनालय, पुणे, 2008, पृ. क्र. 125.
5) पेंडके मदन, महाराश्ट्र सिंचन विकास पाणलोट क्षेत्र विकास आणि पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण षासकीय फोटोसिंको मुद्रणालय पाटबंधारे संषोधन विकास संचालनालय, पुणे, 2006, पृ. क्र. 9.
6) गोयल सुधीर, महाराश्ट्र षासन पाणलोट क्षेत्र विकास मार्गदर्षका, षासकीय फोटोसिंको मुद्रणालय, पुणे, 2003, पृ. क्र. 18.
7) परांजपे सुहास, राॅय के. जे., पाणलोट क्षेत्र विकासाच्या नव्या दिषा महाराश्ट्र कृशी षिक्षण व संषोधन परिशद जून 2000, पृ. क्र. 13.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details