( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 66    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

भारताच्या आर्थिक विकासात नैसर्गिक संसाधनांची भूमिका

    1 Author(s):  PROF. DR. SWARNLATA WARKE

Vol -  1, Issue- 3 ,         Page(s) : 69 - 74  (2010 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

मानवी जीवनाप्रमाणेच प्रत्येक देषाच्या आर्थिक विकास प्रक्रियेतही उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना महत्व आहे. देषाच्या आर्थिक विकास नैसर्गिक संसाधनांच्या योग्य व पर्याप्त वापरावर अवलंबून असते. विषेशतः अविकसित व विकसनषील देषांच्या आर्थिक विकासात नैसर्गिक संसाधने अत्यंत प्रभावी ठरतात. यावरुन जे नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे आवष्यक आहे. परंतु अलिकडील काळात मानवाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा अधिकाअधिक उपयोग केला जात आहे. उद्योगांसाठी जंगलाचा नाष केला जात आहे, जमीन करण्यासाठी, अधिक अन्नधान्य घेण्यासाठी जमिनीचे मोठे नुकसान केले जात आहे.

1) सांगळे षैलेजा (2008): ‘पर्यावरण भूगोल’, डायमंड पब्लिकेषन्स, पुणे, पृ. क्र. 23.
2) वराट तुकाराम, गवळी नारायण (2007): ‘पर्यावरण षिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन’, अथर्व प्रकाषन, पुणे, पृ. क्र. 28,30.
3) चव्हाण एन. एल. (2003) ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास भाग 1’, प्रषांत पब्लिकेषन्स, जळगांव, पृ. क्र. 36, 38.
4) घोडके संदीप (2012) ‘पर्यावरण संतुलनातून चिरंतन विकास’, योजना, मु. संपा. कोहली रीना, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, पृ. क्र. 26.
5) चैहान धमेंद्रसिंग (2012) ‘भारत का भूगोल’, जयपूर, पृ. क्र. 28.
6) घारे मुकुंद (2010): ‘नैसर्गिक संसाधनांची परिस्थितीकी’, प्रफुल्लता प्रकाषन, पुणे, पृ. क्र. 147.
7) महाराश्ट्र षासन ‘महाराश्ट्र राज्य जलनिती अहवाल’, 2012.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details